शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी .????????
शिक्षक दिवस स्टेटस मराठी / Teacher day status Marathi.????
हार्दिक शुभेच्छा! ????
????लिहिता लिहिता जपावे ते
अक्षर मनातले,..
बोलता-बोलता गुंफावे ते
शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते
पाणी डोळ्यातले…..
अन हसत हसता आठवावे ते
शिक्षक शाळेतले…..
शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.????
????सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर “महात्मा जोतिबा फले” जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले
नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!????
????आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.????
????शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.????
????संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या,
विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या..
सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या,
बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या..
तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!????
????तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद
शिक्षकदिनां
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.????
????वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ????
Happy Teacher’s Day!????
????मार्ग दाखविला तुम्ही…जेव्हा भटकत होतो
सहाय्य केले तुम्ही…जेव्हा गरजवंत होतो
प्रेरणा दिली तुम्ही…जेव्हा खचलो होतो
भानावर आणले तुम्ही…जेव्हा बेभान झालो होतो
पाठीवर ‘धपाटाही मारला तुम्ही…जेव्हा अहंकाराने वागत होतो
‘कानही धरलेत’ तुम्ही… जेव्हा गैरशिस्तीने चालत होतो
जगण्याची नवी दृष्टी दिली तुम्ही
जेव्हा ध्येयहीन झालो होतो….
म्हणुनच आम्ही झुकवितो माथा तुमच्या चरणी
आजच्या या शिक्षकदिनी …
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.????
त्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन !!!????
????बोट धरून जिने चालायला
शिकवल..
तिच तर असते आपला पहिला
शिक्षक..????
Teacher Quotes marathi / शिक्षक सुविचार मराठी ????
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..????
शिक्षक
म्हणजे…
जिथे वाद नाही संवाद आहे,
प्रश्न नाही उत्तर आहे,
हिंसा नाही क्षमा आहे,
हाव नाही समाधान आहे,
धमकी नाही धमक आहे,
भिती नाही आधार आहे,
शंका नाही विश्वास आहे,
पैसा नाही पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही पण तेजस्वी आहे,
ही जात नाही पण पत आहे.
# टीचर्स डे स्टेटस
????नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.????
![]() |
| Teacher Quotes marathi |
करता येते तोच खरा शिक्षक!????



