Ganpati bappa status Marathi | गणपती बाप्पा स्टेटस मराठी |गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी .????????????
Ganpati Bappa status Marathi: हिंदू देवतांमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय देवतांपैकी एक म्हणजे गणपती बाप्पा. त्यांची केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही पूजा केली जाते. गणेशाला दु:ख दूर करणारा देखील म्हटले जाते कारण तो सर्व दु:खाचे सुखात रुपांतर करतो. तो समृद्धी, नशीब आणि यशाचा देव आहे. गणेशाची पूजा मुख्यतः महाराष्ट्रात किंवा आसपासच्या राज्यांमध्ये थाटामाटात केली जाते.
आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Ganpati Bappa status in Marathi. जर आज गणेश चतुर्थी असेल तर या लेखात आम्ही Ganesh Chaturthi wishes Marathi सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. तर मित्रांनो या लेखातील Ganpati Bappa Quotes In Marath तसेच Ganesh Chaturthi marathi message तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
गणपती बाप्पा स्टेटस मराठी / Ganpati bappa status Marathi with images.
![]() |
| Ganpati Bappa status Marathi with images. |
गणपती बाप्पा मोरया.????
????स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. ????
Ganpati Bappa status Marathi with images.
![]() |
| Ganpati bappa status Marathi with images. |
ठेविण्या मस्तक तूज पायी..????
???? हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…????
????देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.????
|| गणपती बाप्पा मोरया ||
शक्ती दे…..!!!!????
????बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.????
????गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.????????
फक्त तुझ्यामुळे येते. ????
.????माझं दुःख फक्त माझ्या बाप्पालाच
माहित
लोकांनी तर मला फक्त हसतानाच
पहिलय…..????
हार्दिक शुभेच्छा! ????
????*!! गणपती बाप्पा मोरया,*
*मंगलमुर्ती मोरया !!*
*आजचा दिवस आनंदाचा*
*बाप्पाच्या आगमनाचा*
*अकरा दिवस मुक्कामाचे*
*मनोभावे पूजा करूया*
*हात जोडून मागणे करूया*
*कोरोना देशातून हद्दपार करा*
*सर्वांना आनंदी व सुखी करा* ????
मोरया.. ????
????कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…????
????पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.????????
???? दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..
।।
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.????
Ganesh Chaturthi wishes Marathi / Ganesh Chaturthi chya shubhechha Marathi????
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. ????
????गर्दी नाही, पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,
पण टाळ्यांचा कडकडाट तोच..
मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..
मंडपांमधे नाही, पण घराघरांत
आणि मनामनात बाप्पा मात्र तोच…!????
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. ????
गणाधिशाची स्वारी आली…????
???? सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….????
???? आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. ????
Ganpati bappa agman status | गणपती बाप्पा आगमन स्टेटस मराठी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची. ????
????श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.????




