रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2022 / Rakshabadhan wishes Marathi 2022
रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Rakshabadhan message-Quotes in marathi.????
शुभेच्छा!
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
बस एवढेच अंतर असते..
रडवून हसवतो तो भाऊ असतो
आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहिण असते..
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.
रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते …
रक्षाबंधन लॉकडाऊन विशेष शुभेच्छा / Rakshabadhan lockdown special wishes????
![]() |
| Rakshabadhan lockdown special wishes |
हार्दिक शुभेच्छा!
माया परि ना तुटते,
दुरून तुजला करते औक्षण
रक्षाबंधन करते,
हार्दिक शुभेच्छा!
भाऊसाठी रक्षाबंधन शुभेच्छा / Rakshabadhan wishes for brother.????
![]() |
| Rakshabadhan wishes for brother. |
हार्दिक शुभेच्छा.
प्रिय भाऊ,
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल,
गगनाला भिडू दे.., तुझ्या जीवनात
सर्वकाही, मनासारखे घडू दे.. तुला
दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा…!
“रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा”
वाट पाहते बहिण वर्षभर ज्या सणाचा,
नाजूक धाग्याने सजणारा सन हा बहिण भावाचा
वेळ काढुन येणारा भाऊ माझा लाडाचा,
राखी बांधते मी क्षण तो प्रेमाचा.
मान ठेव आपल्या लाडक्या या नात्याचा,
मीही जपेन विश्वास अनमोल हा मोलाचा.
बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा / Rakshabadhan shubhechha bahinisathi (sister)
![]() |
| Rakshabadhan shubhechha bahinisathi (sister) |
इच्छितो.
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आभाळाची साथ आहे अंधाराची रात
आहे मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्या पाठीवर माझ्या मोठ्या
बहिणीचा हात आहे.
खर सांगायच म्हणजे हातामध्ये ४-५
सोन्याचे ब्रेसलेट घातल्यावर जेवढं श्रीमंत
वाटत नाही. तेवढं हातात बहिणीने राखी
बांधल्यावर वाटते.
रक्षाबंधन विनोदी शुभेच्छा/Rakshabadhan Funny wishes.????
या वेळीस रक्षाबंधन थोडी नवीन असेल,
बहीण मास्क बांधेल, आणि भाऊ
sanitizer गिफ्ट करेल.



