203 जागांसाठी महावितरण नागपूर भरती 2022 | Mahavitaran Nagpur Bharti.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

महावितरण नागपूर २०३ पदासाठी शिकाऊ उमेदवारासाठी भरती!

Mahavitaran Nagpur Bharti 2022

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांसाठी महावितरण नागपूर ग्रामिण मंडल अंतर्गत सन 2022-23 करिता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी

विज्ञापन ADVERTISEMENT

ऑफिशियल या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता दिनांक 01.11.2022 (00.00 तासापासुन) ते दिनांक 07.11.2022 (24.00 तासापर्यंत) विभाग निहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर online अर्ज करण्यात यावे.

पदाचे नाव: Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

एकूण रिक्त जागा : २०३

विज्ञापन ADVERTISEMENT

महावितरण नागपूर भरती 2022 रिक्त जागा तपशील

Apprentice -COPA ३४ पोस्ट
Apprentice – Electrician १०९ पोस्ट
Apprentice -Wireman ६० पोस्ट

महावितरण नागपूर भरती शैक्षणिक पात्रता:

Mahadiscom Nagpur Bharti 2022- वरील पदांसाठी पात्रता निकष

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
  2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

महावितरण नागपूर भरती शैक्षणिक दस्ताऐवज

विज्ञापन ADVERTISEMENT
  1. एस.एस.सी. व आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळप्रत
  2. आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतः च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

जाहिरात दिनांक: /

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : ०७-११-२०२२

वयाची अट : दिनांक 31.10. 2022 पर्यंत 18 ते 32 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथील राहील.

अर्ज शुल्क : 0

अर्ज करण्याची पध्द्त – Online /Offline Application Form

महावितरण नागपूर भरती 2022 साठी अर्ज कसा करावा?

  1. वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे अर्जदार https://www.apprenticeshipindia.gov.in वर स्वतःची नोंदणी करू शकतात.
  2. प्रथम अर्जदारांनी खालील अधिकृत वेबसाइट लिंक वापरून प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
  3. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडा.
  4. शैक्षणिक पात्रता शिक्षण, अनुभव, वय इत्यादींचा उल्लेख करा,
  5. अर्जदारांनी 9 नोव्हेंबर 2022 पूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्जाची हार्ड कॉपी देखील सबमिट करणे आवश्यक आहे
  6. तसेच विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत रहीवासी असतेतेच उमेदवारांचे अर्ज संबंधीत विभागाकरिता ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

वेतनमान (Pay Scale) : – प्रचलित नियमाप्रमाणे लागू सहित./.

नोकरीचे ठिकाण : नागपुर

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा.

Official website :महावितरण नागपूर


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.