महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा 2022/Mahatma Jyotiba Phule jayanti wishes marathi.
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे
संस्थापक व थोर
विचारवंत…
क्रांतीसूर्य
महात्मा जोतिराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त त्यांना
विनम्र अभिवादन!!!????
मोडून काढत अधश्रद्धा,
रूढी परंपरा बनवलं तुम्ही
आम्हा सत्यशोधक,
नाही होणार,तुमच्या सारखा
समाजसुधारक नाही झाला,
सुधारक महात्मा जोतिबा फुले
यानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!????
सत्याच्या वाटेवरती चालत
असतांना एकटे पडलात
तरी चालेल , पण चुकीच्या
गोष्टीचे समर्थन करणाऱ्या
गर्दी मध्ये मिसळू नका.
महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..????
महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेसेज/Mahatma Jyotiba Phule jayanti messages marathi .
पहिली शिवजयंती साजरे करणारे
समाजसुधारक,सत्यशोधक,
क्रांतीसुर्य,
ज्ञानसुर्य,युगपुरुष..!
महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..????
बहुजन समाजाच्या -हासाचे कारण,
केवळ पिढ्यान् पिढ्या असणारे ‘अज्ञान’हेच आहे.”
हे ओळखून शिक्षणाची ‘ज्ञानगंगा’
बहुजन समाजाच्या घरोघरी पोहोचवण्या साठी,आयुष्य पणाला लावणारे समाजसुधारक….
मानवमुक्तीच्या लढ्यात योगदान
देणा-या हया महामानवास विनम्र अभिवादन..!
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले
यांच्या 194व्या
जयंती निमित्त विनम्र अभिवादन…….????
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते
“आधुनिक भारताचे निर्माते आणि तिसरे गुरु”
छञपती शिवाजी महाराजांचा पोवाडा
आणि समाधी शोधुन काढणारे
भारताचे थोर क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन????
“प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू
शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.
ज्यांना कुठलेतरी उद्दिष्ट गाठायचे
असते .”
विद्येविना मती गेली |
मतीविना नीति गेली |
नीतीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले!
“ध्येय नसलेली मानस साबणाच्या फेसा
सारखी असतात काही क्षणापुर्वी
दिसतात आणि काही क्षणानंतर नाहीशी
होतात.”
“आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या
दैन्यास कारणीभूत आहे.”
“कोणी कोणाच्या धर्माचा
हेवा करून द्वेष करू नये.”
महात्मा ज्योतिबा फुले जयंती स्टेटस विडिओ 2021.
“देव एक आहे आणि
सर्व माणसे
ही त्याची मुले आहेत.”
“देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात
बांधतो मग तर मग त्या
जोड्या एकाच जातीत का असतात ,
देव जातीवादीहे का?
“जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक
संबंधांवर जातीय संबंध कायम
राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना
विकसित होणार नाही.”
महात्मा ज्योतिराव फुले.
“दुसऱ्या व्यक्तीचे हक्क
हिरावून घेवू नये.”
“देव आणि भक्त यामध्ये
मध्यस्थाची गरज नाही.”
महात्मा ज्योतिबा फुले सुविचार मराठीमध्ये/Mahatma Jyotiba Phule thoughts in marathi. ????
“सत्य पालन हाच धर्म
बाकीचे सर्व अधर्म आहेत.”
“मांत्रिकाच्या नादी लागू नका,
औषधोपचार करा.”
“नवीन विचार तर दररोज
येत असतात पण त्यांना
सत्यात उतरविणे
हाच खरा संघर्ष आहे.”
“स्व:ताच्या हितासाठी काही
लोकांनी काल्पनिक देव
निर्माण केले आणि पाखंड रचले.”
“सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही
परंतु शांती‚सुख मिळेल,
तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल
पण शांती‚
सुख मिळणार नाही, हे निश्चित.”
“मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात
आले पण धर्म सगळ्या
मानवांसाठी का
निर्माण झाला नाही.”
“मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे.
आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे,
महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत.
म्हणूनच, दोन्ही अधिकारांना
समान हक्क
उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे.”
“मासा पाण्यात खेळतो
त्याला गुरूची
आवश्यकता नसते.”
“स्वार्थाला वेगवेगळी रूपं
मिळतात.हे कधी जातीचे तर
कधी धर्माचे रूप धारण करते.”
“एखादे चांगले काम पूर्ण
करण्यासाठी,
वाईट उपायांचा वापर करू नये.”
“स्व कष्टाने पोट भरा.”
“स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम
लागू करणे व पुरुषांना दुसरा
नियम लागू करणे
हा निव्वळ पक्षपात होय.”