Mahatma Jyotiba Phule Marathi Suvichar | Mahatma Jyotiba Phule Quotes in Marathi | Jyotiba status marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

महात्मा ज्योतिबा फुले सर्वोत्तम सुविचार मराठीमध्ये | Mahatma Jyotiba Phule best Quotes in marathi. ????

Jyotiba Phule Quotes In Marathi : महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या देशाचे महान समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. जातीभेद, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींना त्यांनी कडाडून विरोध केला आणि स्त्री शिक्षण आणि विधवाविवाहालाही पाठिंबा दिला.

 

आजच्या या पोस्ट मध्ये आम्ह यऊन आलो आहोत Mahatma Jyotiba Phule Marathi suvichar. तर चला मग या लेखातील ज्योतिबा फुले यांचे सुविचार वाचूया आणि लोकांना जागरूक करूया.

 

विज्ञापन ADVERTISEMENT

महात्मा ज्योतिबा फुले अनमोल विचार मराठीमध्ये/Mahatma Jyotiba Phule thoughts in marathi. ????

Mahatma Jyotiba Phule thoughts in marathi.

 

“प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू
शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.
ज्यांना कुठलेतरी उध्दिष्ट गाठायचे
असते .”
 
विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली |
नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले!
 

Mahatma Jyotiba Phule thoughts in Marathi

Mahatma Jyotiba Phule thoughts in marathi.

 

“ध्येय नसलेली मानस साबणाच्या फेसा
सारखी असतात काही क्षणापुर्वी
दिसतात आणि काही क्षणानंतर नाहीशी
होतात.”
 
“आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.”
 
“कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”
 
“देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत.”
 

Mahatma Phule quotes in Marathi

Mahatma Jyotiba Phule thoughts in marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
“देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादीहे का?
 
“जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही.”
महात्मा ज्योतिराव फुले
 
“दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.”
 
“देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.”
 
“सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.”
 
“मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.”
 
“स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.”
 
“सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.”

 

Mahatma phule Marathi Suvichar 

Mahatma Jyotiba Phule thoughts in marathi.
“मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.”
 
“मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत. म्हणूनच, दोन्ही अधिकारांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे.”
 
“मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.”
 
“स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात.हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते.”
 
“एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी, वाईट उपायांचा वापर करू नये.”
 
“स्व कष्टाने पोट भरा.”
 
“स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.”
 
अधिक वाचा ????????????
 

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.