लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी | Lakshmi puja shubhechha Marathi
लक्ष्मीपूजा स्टेटस मराठी / lakshmi puja status Marathi
![]() |
| lakshmi puja status Marathi |
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!
लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
शुभ दिपावली
चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला
दारातला दिवा आकाशात खुललेला
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.
दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस
लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे..।
![]() |
| lakshmi puja status Marathi |
लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा।
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !…
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद
प्रसीद
ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः॥
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्मीपूजा पूजा मेसेज मराठी / lakshmi sms marathi.
![]() |
| lakshmi sms marathi. |




