???? प्रेम दिवसाच्या स्पेशल शुभेच्छा / Valentine day special wishes in Marathi.????
????प्रेम दिवसाच्या खास शुभेच्छा / Valentine day (14 Feb) shubhechha Marathi.????
???? व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी/ valentine day shubhechha for girlfriend.????
![]() |
| valentine day shubhechha for girlfriend. |
???? व्हॅलेंटाईन डे व्हाट्सअप्प स्टेटस मराठी/ valentine day whatsapp Status Marathi.????
![]() |
| valentine day whatsapp Status Marathi. |
???? व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी/ valentine day wishes for boyfriend. ????
![]() |
| valentine day wishes for boyfriend. |
???? व्हॅलेंटाईन डे स्टेटस मराठी / valentine day status marathi.????
![]() |
| valentine day status marathi. |
???? व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठी / Valentine Day Quotes marathi.????
????❤???? व्हॅलेंटाईन डे प्रोपोस मराठी / Valentine day propose Marathi. ????❤????
???? व्हॅलेंटाईन डे संदेश मराठी / valentine day Quotes marathi. ????
![]() |
| valentine day Quotes marathi. |
???? व्हॅलेंटाईन डे फोटो शुभेच्छा मराठी / valentine day images Marathi.????
![]() |
| valentine day images Marathi. |
???? व्हॅलेंटाईन डे रोमँटिक मेजेस मराठी / valentine day romantic messages marathi.????
![]() |
| valentine day romantic messages marathi. |
???? व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बायकोसाठी मराठी / valentine day wishes for wife Marathi. ????
???? हैप्पी व्हॅलेंटाईन डे बायको / Happy Valentine Day bayko.????
???? व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा नवऱ्यासाठी मराठी / valentine day wishes for husband.????
???? व्हॅलेंटाईन डे आईसाठी शुभेच्छा मराठी / valentine day wishes for mother.????
???? व्हॅलेंटाईन डे प्रेम कविता मराठी / valentine day poem in marathi. ????
Valentines Day Poem For Husband in Marathi.
???? व्हॅलेंटाईन डे शायरी / Valentine day shayari marathi.????
Valentine Day marathi prem kavita.
???? व्हॅलेंटाईन डे स्पेशल उखाणे मराठी / Valentine Day special ukhane . ????
कोल्हापुरच्या देवीला सोन्याचा
साज
…..रावांच नाव घेते व्हॅलेंटाईन डे आहे आज.
घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे
तोरण
……रावांचे नाव घ्यायला व्हॅलेंटाईन डे
कारण.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या
राशी
…..रावांचे नाव घेते
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी.
हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
……रावांचे नाव घेते व्हॅलेंटाईन डे च्या
दिवशी.
गुलाबाच्या फुलांपेक्षा
नाजूक
दिसते शेवंती
……. रावांनी सुखी राहावे ही
परमेश्वराला विनंती..
????Valentine Day funny wishes marathi.????
अगोदरच आपल्याला
gf नाही…
आणि त्यात valentine
day चे मेसेज टाकून
उगाच जळवू नका…
लई पाप लागेल बघा
तुम्हाला देव नरकात
पण जागा देणार
नाही…
व्हॅलेंटाईन डे जवळ
येतोय
कुणी माझ्यावर लपून छपून
प्रेम करत असेल तर सांगुन
टाका परत म्हणू नका.
१४ फेब्रुवारी काय आहे ???
जे प्रेमात पडले आहेत
त्यांच्यासाठी,
VALENTINE DAY!!
ज्यांच ब्रेक-अप झालं आहे
त्यांच्यासाठी,
INDEPENDENCE DAY !!
जे सिंगल आहेत
त्यांच्यासाठी,
REPUBLIC DAY !!
जब लॉकडाउन
अकेले गुजार दिया तो
वेलेंटाइन डे
किस खेत की मूली है!
विचारलंच नाही..!
????Valentine Day jokes marathi.????
आत्ताच माहीत झालंय की..
क्वाटेंटाईन आणि व्हॅलेंटाईन
दोघंभाऊ आहेत…
क्वाटेंटाईन 14 दिवस असतो
आणि
व्हॅलेंटाईन14 तारखेला येतो.
7 फेब्रुवारी पासून लव्ह फ्लू
पसरत आहे.
सर्वांनी आपापली कोंबडी आणि
कोंबडा सांभाळा.
Valentine day साठी बॉयफ्रेंडच्या
जागा वगैरे निघाल्या असतील
तर…..
मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल.
7 फेब्रुवारी -रोज डे
8 फेब्रुवारी – प्रपोज डे
१ फेब्रुवारी- चॉकलेट डे
10 फेब्रुवारी – टेडी डे
11 फेब्रुवारी-“प्रोमिस डे
12 फेब्रुवारी – हग
डे
13 फेब्रुवारी – किस डे
14 फेब्रुवारी – वेलेनटाइन डे
15 फेब्रुवारी – पॉकेट खाली डे।
????????????????









