महिलांना मिळणार फ्री पिठाची गिरणी योजना लगेच करा अर्ज!

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र येथे अर्ज करा????

पिठाची गिरणी योजना 2022

महाराष्ट्र सरकार सर्व महिलांसाठी फ्री पिठाची गिरणी योजना घेऊन आले आहे.या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे १००% अनुदान महिलांना पिठाची गिरणी / Free flour mill scheme in maharashtra घेण्यासाठी सरकार तर्फे देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील महिलांना आपली आर्थिकस्तिथी सुधारण्यासाठी आणि रोजगारासाठी गिरणी योजनेमुळे सुवर्णसंधी आली आहे.मोफत पिठाची गिरणी ही योजना फक्त महिलांसाठी राबवण्यात येणार आहे.

फ्री मध्ये मिनी डाळ गिरणी, पिठाची गिरणी देण्याचे या योजनेचे सध्याचे उद्देश आहे.आणि त्याप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रमध्ये बहुतेक सर्वच जिल्हामध्ये अंमलात आणली जात आहे.खास महिलांसाठी या मोफत पीठ गिरणी योजना माहितीची ही पोस्ट आम्ही आज घेऊन आलो आहोत. या पोस्टमध्ये आम्ही मोफत पिठाची गिरणी योजना फॉर्म कसा भरायचा? पात्रता काय आहे? अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नीट वाचा आणि या योजनेचा नक्की फायदा घ्या !

विज्ञापन ADVERTISEMENT

????फ्री पिठाची गिरणी
अर्ज करण्यासाठी ????
????????????????
????????येथे क्लिक करा.
????????????????

मोफत पीठ गिरणी योजनेचे फायदे / Free flour mill subsidy in maharashtra

  1. मोफत पीठ गिरणी योजनेचा फायदा फक्त महिलाच घेऊ शकतात.
  2. पीठ गिरणी योजना सरकारी योजनेत महिलांना फ्री पिठाची गिरणी दिली जाईल.
  3. पीठ गिरणी योजनाचा फायदा घेऊन महिला स्वावलंबी होऊन आर्थिक दृष्टीने स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील.

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी पात्रता

  1. या योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील महिला अर्ज करू शकतात.
  2. मोफत पीठ गिरणी योजनेमध्ये फॉर्म भरणाऱ्या महिलेच्या पूर्ण कुटुंबाचे वार्षिक आय १.२० लाखापेक्षा जास्त नसावी त्या आत मध्ये असणे गरजेचे आहे.
  3. या योजनेचा फायदा तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करतांन.
  4. मोफत पीठ गिरणी योजनेचा फायदा हा १८ ते ६० वयातील मुली व महिलांना फक्त मिळेल.
  5. मोफत पीठ गिरणी योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी सर्व शासनाने दिलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करणे गरजेचे आहे

पीठ गिरणी योजना अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिली आहेत.

  1. ओरिजनल आधार कार्डची झेरॉक्स प्रत
  2. उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी
  3. अर्जदार महिलाचा परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा.
  4. घराचा 8अ उतारा
  5. अर्जदार महिलाचा बारावी मार्कशीट
  6. बँक पासबूक झेरॉक्स ( पहिल्या पानांची)
  7. लाईट बिलची झेरॉक्स ( electricity bill )

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  1. मोफत पीठ गिरणी योजनेमध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  2. आम्ही दिलेल्या लिंक वरून मोफत पीठ गिरणी योजनेचा फॉर्म डाउनलोड करा.
  3. अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्ही फॉर्म नीट वाचून व्यवस्थित भरा.
  4. मोफत पीठ गिरणी योजनेची अतिरिक्त माहिती साठी तुम्ही पंचायत, जिल्हा परिषद ,ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना भेटा.

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी कुठे अर्ज करावा?

मोफत पीठ गिरणी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद किंवा तालुका पंचायत समिती मधील महिला व समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क करावा लागेल.

महिला व समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करा त्यांना आपल्या जिल्ह्यात किंवा गावात अशी योजना चालू आहे का विचारा आणि सांगितल्या प्रमाणे अर्ज करा.

विज्ञापन ADVERTISEMENT

????फ्री पिठाची गिरणी
अर्ज करण्यासाठी ????
????????????????
????????येथे क्लिक करा.
????????????????

Note : वर आम्ही अर्जाचा नमुना दिला आहे तो फॉर्म नीट भरून तुमच्या जिल्हा परिषद किंवा ग्राम पंचायत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

Comments are closed.