Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi, Ambedkar Jayanti Wishes, Whatsapp Status in Marathi????
Dr.Babasaheb Ambedkar information in Marathi. |
डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती/Dr.Babasaheb Ambedkar information in Marathi. (१८९१-१९५६)
डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा(Dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi)
Babasaheb Ambedkar Marathi status
Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi
Babasaheb Ambedkar marathi Messages
Babasaheb Ambedkar Marathi suvichar
Babasaheb Ambedka Status in marathi
डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा Dr.Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .????????????
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 2022:
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2022 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर काही प्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्से इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर शेयर करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल????
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.????????????,
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…????
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा????????????
माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा
वेग होता…
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाहीतर तर जगात एक होता….!
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.????
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून
गेले.
होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.
#भीमजयंती
दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.????
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.????????????