दसरा शुभेच्छा मराठी / dasara wishes in Marathi.
दसर्याला भारतातील काही भागात विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. दुसर्या शब्दांत, हा उत्सव वाईटावर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. त्याचप्रमाणे, भगवान राम यांनी या दिवशी राक्षस राजा रावणाचा वध केला होता. मित्रांनो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही दसरा-विजयादशमी हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहोत.ज्या तुम्ही दसऱ्याच्या -विजयादशमी च्या दिवशी आपल्या प्रियजनांना त्यांच्या whatsapp ,facebook पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीत देऊ शकता.
दसरा-विजयादशमी स्टेटस मराठी / Dasara-vijaya dashmi status marathi.
????सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या
जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत…मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..
सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही…. पण माझी माणसच एवढी श्रीमंत आहेत की
तिथे सोन्याला किंमतच उरत नाही…
अशा माझ्या माणसांना
दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा.????
????या विजयादशमी निमित्त
सर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूया
आणि सत्य मार्गाने स्वयंपूर्णतेकडे
वाटचाल करूया.
विजयादशमी
दसरा उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा.????
![]() |
| Dasara-vijaya dashmi status marathi. |
दसरा शुभेच्छा संदेश मराठी / dasara wishes sms -messages marathi.
![]() |
| dasara wishes sms -messages marathi. |




