100+ जबरदस्त प्रेरणादायक मराठी सुविचार -विश्वास नांगरे पाटिल | Best 101+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi -IPS vishwas nangare patil (marathi suvichar)
जिंकायची मजा तेव्हाच
असते
जेव्हा अनेक जन तुमच्या
पराभवाची वाट पाहत असतात????
आयुष्यात आपन घेतलेला कोणताही
निर्णय ✖ चुकीचा नसतो,
फ़क्त तो ✔बरोबर आहे हे सिद्ध करण्याची
जिद्द आपल्यात हवी!
आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.
एखादि चमकनारी गोष्ट असते
चककनारी गोष्ट असते
आपल्याला वाटते ते सोने आहे
आपन जवळ जातो त्याला हात लावतो
ति काच ???? असते,
कधीतरी ति काच लागती हाताला
त्याची जख्म???? होते,जख्मेची मोठी जखम चिघाळते
तिच गैंगरीन होत आणि आयुष कधी बर्बाद
होत ते कळत नाही!
मनगटात ????स्वप्नानाना जिवंत
करण्याची
लाथ मारिन तिथ पानी ????काढण्याची
जिद्द आणि अवरित संघर्ष ⚡करण्याची
तयारी ठेवावी लागते.
Best 100+ Motivational & Inspirational Quotes/good thoughts in Marathi
शक्ति असते तर
पल्याला दोन हात????
दोन पाय ????,दोन डोळे???? सगळ
चांगल फिट शरीर दिलेलेे आहे।
सुद्धा तयारी आहे
पण मात्र
त्याला कारण मात्र ????स्वर्गीय हवं,,,,
पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या ???? डोळ्यात निघणाऱ्या
आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
हे लक्षात ठेवा……
अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी
मार्ग ????आपोआप निघेल।
If we fail to
plan ⚓
plan to fail !!!!!!
पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका????
कारण
यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच
होत असते.
Vishwas nangare patil Quotes in Marathi | विश्वास नांगरे पाटील प्रेरणादायी सुविचार संग्रह????
होणे ही जिवंतपणाची
निशाणी आहे!
निंदेला घाबरून ????आपल ध्येय सोडू
नका कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत ????बदलतात.
कष्ट इतके शांततेत करा
कि तुमचे यश धिंगाणा ????घालेल।।।।
एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिने आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म???? दिला,
एक आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल
तर साप्ताहिकाच्या संपादकाला ????विचारा ,
एका दिवसाच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराला ????विचारा ,
एक मिनिटाचे महत्व जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन ???????? चुकली आहे अशा माणसाला विचारा ,
आणि एका सेकंदाचे महत्व जाणून घ्यायचे असेल तर जो नुकताच अपघातातून वाचला आहे त्याला विचारा,
सेकंदाच्या दहाव्या भागच महत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये???? सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला विचारा.
स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची , आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी फार नसते ,
सगळ्या गोष्टी नीट होतात.आणि जगण्याचा अर्थ लागतो.व आयुष्य कारणी लागते.