Best Friendship Status in Marathi for Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram. etc.
मराठीमध्ये बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस | Best Friendship status in Marathi
शब्दा पेक्षा सोबतीच
मित्रामध्ये जग पाहतो.
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!
मनातलं ओझं
कमी
करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण
मैत्री…
Best Friendship Status in Marathi | दोस्ती सर्वोत्तम स्टेटस मराठीमध्ये????
कोणीतरी एकदा विचारलं
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे…! !
Funny Friendship status in Marathi | विनोदी मराठी मैत्री स्टेटस????
काही मित्र, नुसते मित्र
नसतात तर
पोरं
असतात आपले.????????????
Dear bestiii
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल….????????????
????UR पोळी; IM तवा,
UR खीर; IM रवा,
UR पेढा; IMखवा,
UR श्वास; IMहवा,
अरे माझ्या मैत्रीच्या
जिवा,
आठवण काढीत जा कवा
कवा!!!!????
????हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे
एखादया बॉम्ब ला सांभाळणं
म्हणजे आम्ही
कधी,कुठे आणि कसा फुटेल याचा
नेम नाही.????
????तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं
जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend
असतो.????
???? त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.????
????आपले सगळे कांड फक्त
आपल्या Best Friend ला माहिती
असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.????
मित्र गरज म्हणून नाही
काही म्हणा आपल्या Best friend ला
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआपगुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री म्हणतात..
जगावे असे की,मरणे अवघड होईन
जेव्हा एखादी मैत्रीण
तिच्या मनातल दुःख
आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर
साक्षात देवासारखा विश्वास
ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच
तुटणार नाही….
मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.????
मैत्री म्हणजे दिलासा







