ABDUL KALAM QUOTES IN MARATHI | BEST 50: अब्दुल कलाम यांचे अनमोल प्रेरणादायक सुविचार
Abdul Kalam Quotes in Marathi: अब्दुल कलाम यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले, ते आपल्या वडिलांना मदत म्हणून एकेकाळी वर्तमानपत्रे देखील विकत असत. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Abdul Kalam Suvichar in Marathi. आजच्या या अब्दुल कलाम सुविचार संग्रहाच्या लेखाला सुरवात करण्याआधी जाऊन घेऊया अब्दुल कलाम यांच्या विषयी.
एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती | Abdul kalam information in marathi.
एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रातील यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे यांना ‘मिसाइल मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. हे भारतीय प्रजासत्ताकाचे अकरावे निवडून आलेले राष्ट्रपतीही होते. भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून ओळखले जातात.
अब्दुल कलाम मोटिवेशनल कोट्स मराठीमध्ये/Abdul Kalam Motivational Quotes in marathi.
Abdul Kalam Marathi Suvichar
![]() |
| Abdul kalam thought in marathi |
Abdul Kalam status in Marathi
![]() |
| Abdul kalam thought in marathi |
Abdul Kalam Quotes in Marathi
![]() |
| Abdul kalam thought in marathi |




