????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 / Mahashivratri wishes Marathi.????
Mahashivratri messages Marathi: मित्रांनो, आजच्या या लेखात आम्ही भगवान भोलेनाथांचा सर्वात खास आणि हिंदू धर्माचा सर्वात पवित्र सण असलेल्या महाशिवरात्रीच्या या पवन उत्सवानिमित्त, शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांसोबत सर्वोत्तम 100+ Mahashivratri Status in Marathi शेअर करणार आहोत. महादेवाच्या भक्तांसाठी हा एक खास सण आहे.
या वर्षीच महाशिवरात्रीचा सण हा 1 March 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की, भगवान शिवाचा सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे भांग आणि हि भांग या दिवशी सर्वच भक्त देखील खातात, महाशिवरात्रीच्या दिवशीही भांगेचे विशेष महत्त्व आहे सोबत आम्ही घेऊन आलो आहोत Mahashivratri Wishes In Marathi. या लेखामध्ये दिलेले शुभेच्छा संदेश तुमच्या मित्रांसोबत व तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा.
विज्ञापन ADVERTISEMENT
महाशिवरात्रीच्या इमेजेस मराठी / Mahashivratri images Marathi
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
????महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!????
महाशिवरात्रीच्या मेसेजेस मराठी 2021 / Mahashivratri messages Marathi
Mahashivratri messages Marathi |
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
ॐ नमः शिवाय…
हर हर महादेव !
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…????
महाशिवरात्रीच्या स्टेटस मराठी / Mahashivratri status in Marathi
Mahashivratri status in Marathi |
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
????Happy Mahashivratri !????
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
महाशिवरात्री बॅनर मराठी / Mahashivratri banner Marathi
Mahashivratri banner Marathi |
विज्ञापन ADVERTISEMENT
ॐ त्रियम्बकं यजामहे,
सुगन्धिं पुष्टिवर्धनं !
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
हर हर महादेव, बोलतो आहे
प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,
आनी मोली तुहळा
सुख समृद्धी आनी धन.
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.????
महाशिवरात्री ग्रीटिंग मराठी / Mahashivratri greetings Marathi
विज्ञापन ADVERTISEMENT
बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
????ॐ नमः शिवाय.????
ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास
..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार
..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात
..जय शिव शंकर..
????महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.????
महाशिवरात्री मराठी / Mahashivratri in Marathi
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी
आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!????
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
????हैप्पी महाशिवरात्री !????
Mahashivratri shubhechha Marathi
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या
हरीचं नाव आहे गोड, शंकराची
ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य
त्याचे सुधारले…
????हॅपी महाशिवरात्री.????
काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
????हर हर महादेव????
महाशिवरात्रीच्या संदेश मराठी 2022 / Mahashivratri sms Marathi
Mahashivratri sms Marathi |
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!????
तन की जाने, मन की जाने,
जाने चित की चोरी उस महाकाल
से क्या छिपावे जिसके हाथ है
सब की डोरी .
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
Mahakal / bhagwan shankar status marathi.
वादळाला जे घाबरतात,
त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात
त्यांच्या मनात महाकाल असतात.
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !????
जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
बाबा महाकाल आहेत
????जय श्री महाकाल????
Latest mahashivratri status Marathi
आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना
करतो की आपल्या देशावर जे
कोरोना च संकट आलं आहे
ते लवकरात लवकर दूर होवो ,आणि
सगळ्याचं आयुष्यात सुख आणि
समृद्धी भरुन जावो,कोणाला
कसली कमी पडू नये ,त्यांच्या
आयुष्यात खूप सर आंनद येवो
आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो..
????महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.????
तुमच्या आयुष्यातील सर्व
दुःख पळून जावो,
महादेवांच्या कृपेने
सुख तुमच्या दारी येवो..
तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
????महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ????
Latest mahashivratri status marathi. |
We hope that you will like this post. Here you see the Maha Shivaratri SMS in Marathi, Mahadev Quotes in Marathi, Mahakal DP Status, and Maha Shivaratri Shayari, Maha Shivaratri Status in Marathi for WhatsApp and Mahadev, Bholenath, and Shiva Shayari’s…. Please Like and Share. Thank you very much????!