Sorry status Marathi / सॉरी स्टेटस मराठी????
Sorry quotes in Marathi: मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात कधी ना कधी कुठे तरी चुकतोच, कधी कधी नकळत आपली चूक होऊन जाते किव्हा नकळत आपण समोरच्या व्यक्तीच मन दुखावतो व अशा वेळो फक्त सॉरी बोलून समोरचा व्यक्ती तुमची चूक माफ करेल च असे नसते. आणि म्हणूनच आम्ही आजच्या लेखात घेऊन आलो आहोत Sorry quotes in Marathi.
Sorry message in Marathi सोबत आम्ही या लेखामध्ये Sorry message in Marathi चा देखील समावेश केलेला आहे. त्यामुळे कळत-नकळत तुमच्या कडून चूक झाली असेल तर या लेखातील सॉरी मराठी स्टेटस च्या मदतीने समोरच्या व्यक्तीला सॉरी बोला.
तर मग वाट कसली बघताय आताच या लेखातील एक सॉरी मेसेज कॉपी करा लगेच तुमच्या मित्राला, गर्लफ्रेंड ला किव्हा तुमच्या बॉयफ्रेंड ला सेंड करा.
Sorry…जर समोरची व्यक्ती स्वतःचरागवते आणि स्वतःच sorry बोलतअसेल तर त्या व्यक्ती ला कधीचस्वतःपासून दूर करू नका …
मनापासुन Sorry म्हणणा-यांनामाफ करत जाकारण आजकाल सगळ्यांकडेमन नसतं….!
Friendship sorry quotes in Marathi
Sorry मी केलेल्या त्याप्रत्येक चुकीसाठी…sorryमाझ्यामुळे तुझ्या डोळ्यातआलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी…sorry तुझ्या मनाला लागलेल्यात्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठीi’m really so sorry…
आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक बोलतीलज्यांना त्यांच्या ego आणि self respect पेक्षातुम्ही जास्त Important असतात..
????♂️ ???? ????♀️ चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ कसे तुला समजावू एकदाच सांग ना माझी चूक,माझा गुन्हा एकदाच सांग ना ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ Sorry….तुझी काळजी घेतल्याबद्दल ????♂️ ???? ????♀️
माझ्या मुळे जरतुला त्रास झालाअसेल तर मलामाफ कर.
मी तुझ्या आयुष्यातयेऊन तुला फक्त त्रासचदिला.ही चूक पुन्हा नाही करणारSorryजमलंच तर माफ कर please.
मी न केलेल्या चुकांसाठीमाफी मागून मला थकायला झालं आहे.पण आपलं नातं वाचविण्यासाठीमी हे करत आहे हे लक्षात घे.
समोरच्याच्या मनाप्रमाणेप्रत्येक वेळी मला वागायला जमेलच असं नाही.पण नाही वागता आलं तर नक्कीचत्यासाठी मनापासून माफी
कधी कधी आपली चुकीनसतानाही आपण सारी बोलतोकारण मनात भीती असतेआपल्या आवडत्या व्यक्तीलागमावण्याची.
माझ्या कोणत्याहीगोष्टीचाराग आला असल तरPLEASE मला माफ कर.
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठीज्यांच्यामुळे तुझं मनदुखावलं गेलं असेल..
Sorryआजपासून परत कधीचत्रास नाही देणार
माझी चूक झाली… मलामान्य आहे…. त्याकरितामोठ्या मनाने मला क्षमाकरावी पुन्हा असे नाही होणार…
विज्ञापन ADVERTISEMENT
नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.
आता तु बोलणार आहेसकी नाही.. का? असंचरुसुन बसणार आहेसSorry यार्र्रर्रर्र????.,
जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जरएखाद नातटिकणार असेल तरआपला इगो बाजूला ठेवून Sorryबोलून टाका.
जे भांडल्यावर क्षमा मागतातत्यांची चूक असते म्हणून नव्हेतर त्यांना आपल्या माणसांचीपर्वा असते म्हणून.
आपल्याला एखाद्या व्यक्तीकडूनसॉरी ची अपेक्षा नसतेचत्या व्यक्तिने परत तीच चूक करू नयेएवढीच अपेक्षा असते.
चूक नसतानाही जी व्यक्ती सॉरी बोलतेतिला स्वतःच्या इगो पेक्षा आपलंनात जास्त महत्वाचं असत.
Sorry shayari marathi
जर नकळत कोणाची मनंदुखावली असतील तरमनापासून Sorry मित्रांनो.
माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन दुखावलं गेलंअसेल तर sorry त्याबद्दल आजच माफी मागतोकारण जिंदगीचा काय भरोसा नाही उद्या मीअसेलच म्हणून.
Sorry. माझी चुक झालीपण..कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याचीपरिस्थिती जाणून घेण्याचाप्रयत्न नक्की करा.
राग त्याच व्यक्तीवर करावाज्याला आपणआपलं मानतो…..आणि प्रेम त्याच्यावरकरावं की जोत्याची चूकी नसताना हीआपल्याला SORRY बोलतो...कारण त्याला SORRYपेक्षा तूमच्याशी नातमहत्त्वाचे वाटत असते…..*
कोणीतरी मला विचारलंरागम्हणजेकायमी हसत उत्तर दिलं राग म्हणजेदुसऱ्याची चूक असतानास्वतःला त्रास करून घेणे!
Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणाघेतल्यासारख होत नाही,ज्यांना नात टिकवायचं असत,ते बरोबर sorry बोलतात.
कोणी शंभर वेळा माफी मागूनSorry बोलत असेल ना तरत्या व्यक्तीला माफ करावं कारणत्या व्यक्तीच पहिलं Sorry हेचुकीबद्दल असत आणि नंतरचेतुम्ही त्या व्यक्तीपासून दूर जाऊ नयेम्हणून !!!
खुप सोप असतं कुणाचंहीमन दुखवुन त्यालाSORRYम्हणंन…पण..?खुप कठीण असतीआपलं मन दुखावलेलअसताना समोरच्यालाI AM FINE म्हणंन.
‘Sorry’बोलून काही होत नाही,जी गोष्ट हृदयाला लागली नाती लवकरविसरता येत नाही..
माफी मागतानाकेवळ माफी मागू नयेतर ती चूक पुन्हा घडणार नाहीयाची काळजी घ्यावी यातच सर्व आलं
चूक झाल्यावर सॉरीबोलणं हे सहज सोपं आहेपण बोलताना विचार केला तरही वेळ येणारच नाही याचाहीविचार व्हावा
सोडशील का हा रुसवाआणुन गालावर थोडंसं हसूनको ना असं छोट्या छोट्यागोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
माझ्याPilluचाराग गेलानाही काअजुन…#SORRY
नाराज नको होतं जाऊ माझ्यावरतुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं….
Sorryआपण चुकीचे आहोत असा नाही होतं,Relationshipटिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..
ऐक ना Jaan‘Sorry’ना अजून कितीरुसून बसशील.
????♂️ ???? ????♀️ आरे मित्रा मला विसरू नकोसया हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस कधीतुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही तरीमाझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस ????♂️ ????
????♂️ ???? ????♀️ अजानतेपणी मी तुला दुखावलंमी माझी चुक मान्य करतो.तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षाSorry from my Heart ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ राग त्याच व्यक्ती वर करावाज्याला आपण आपलं मानतो आणि प्रेम त्याच्यावर करावंकी जो त्याची चूक नसताना ही आपल्यालासॉरी बोलतो कारण त्याला Sorry पेक्षातूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलोआणि आता तू बोलायलाही तयार नाहीस क्षमस्व!किमान हे वाचुन तरी मला माफ कर ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेलतर त्याला माफ करा कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असतेआणि बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते ????♂️ ???? ????♀️????♂️ ???? ????♀️ अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का?मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का? ????♂️ ???? ????♀️
वेळ निघुन गेली की तुम्हीSORRY तर बोलु शकता पणजे काही घडलं ते बदलु नाहीशकत.
जेव्हाविश्वासतुटून जातो तेव्हातुमच्याSorry लापण काहीचकिंमतनसते.????
दुख तर तेच देतातज्यांना आपण हक्क देतो,नाहीतरपरके चुकून धक्का लागलातरीsorryबोलतात….
Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे…
प्रत्येक दिवस एक अपेक्षाघेऊन सुरु होतो आज तरीतू बोलशीलSorry.
एखाद्याला विचार न करताखूप बोलून नंतर Sorry म्हणणे,हे म्हणजे…काच तोडून त्याला सेलोटेपलावण्यासारखं असतं….
????♂️ ???? ????♀️ तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर तुझी आठवण आली नसेल तर माफ कर तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही पण जर ते थांबले तर मला माफ कर ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ माझ्याशी बोलायचे नाहीये…. ठीक आहे पण एक लक्षात ठेव तो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेल प्लिज मला माफ कर ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस कोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंस माफ कर मला माझ्या चुकीसाठी ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ मी खूप दिलगीर आहे की आपण कमी मानले आपण माझ्यासाठी सर्व काही आहात मला क्षमा करायची तुमची मनापासून कल्पना आहे का? ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ असल्याबद्दल मला वाईट वाटते असा मूर्ख पण मी आहे प्रेम करणारा एक मूर्ख तुझ्याबरोबर ????♂️ ???? ????♀️
????♂️ ???? ????♀️ मला माहित आहे की मी तुला दुखावले पण मला वाटते की आम्ही आहोत अजूनही असल्याचे होते मी आहे क्षमा करा ????♂️ ???? ????♀️
orry Marathi status
Sorry SMS for Whatsapp Marathi |
काही फायदा नसतो तुमच्यात्या Sorryचा जेव्हातुमचं बोलणं समोरच्याच्यामनाला लागलेलं असत.
तू Sorryनको बोलुस…मीती माझी चुक होतीतुझ्यावर विश्वास ठेवला.
चुकी कोणाचीही असुदेनेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलतेज्याला त्या नात्याची जास्तगरज असते.
मी काहीही बोलत नाहीयाचा अर्थ असा नाही कीमी चुकलेला आहेमी तर तुझ्यासाठी शांत आहेकारण मला तुला गमवायची भीती आहे.
असेंन तुझा अपराधीफक्त एकच सजा करमला तुझ्यात सामावून घेबाकी सर्व वजा कर.
कोणी चुकले तर त्यालाक्षमा करून द्यायची कारणमाणसापेक्षा चूक महत्वाची नसते.
क्षमा करण्यासाठीखूप मोठं मन असायला हवं असत.आणि ते प्रत्येकाजवळ नसत.
Final Word For Sorry Status in Marathi:
वेळेत केलेलं काम कधीही चांगलं नाहीतर वेळ निघून गेल्यावर आपण हात चोळत राहतो, माझ्या मते तुमच्या प्रियकराला किव्हा तुमच्या प्रियसीला सॉरी बोलताना आपण जास्त विचारच केला नाही पाहिजे.
एका सॉरी मुले जर तुमचं नातं टिकत असेल किव्हा तुमचे नटे अजून दृढ होत असेल तर लगेच सॉरी बोलून टाका तसेच या लेखातील Sorry Quotes in Marathi आणि Sorry Marathi Status चा वापर करायला करा. जेणे करून समोरचा व्यक्ती तुम्हाला हसत हसत माफ करेल.
Also, Read This –