रक्षाबंधन शुभेच्छा मराठी २०२२ | Raksha Bandhan Wishes In Marathi | Raksha Bandhan Quotes In Marathi.

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी / Raksha Bandhan wishes in marathi 2022.

Raksha Bandhan wishes in marathi 2022 :- रक्षाबंधन हा असा सण आहे की दरवर्षी भाऊ-बहिणीचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट करतो.रक्षाबंधन 2022 देखील जवळ आले आहे आणि बहिणी पुन्हा आपल्या भावांसाठी सुंदर राखी शोधू लागतील. आणि भाऊ त्यांच्या बहिणींसाठी सुंदर आणि हृदयस्पर्शी भेटवस्तू खरेदी करतील. तुमच्या तयारीच्या दरम्यान कुठेतरी, तुमच्या भावाला किंवा बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यास विसरू नका, म्हणून आम्ही तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा / Raksha bandhan hardik shubhechha marathi घेऊन आम्ही आलो आहोत.

Rakshabandhan wishes,status ,quotes , banner,sms in marathi 2022.

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण
????️रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक
शुभेच्छा..!!????️

विज्ञापन ADVERTISEMENT

भांडण, राग, दोस्ती..
प्रेम, काळजी, मस्ती…
म्हणजे भाऊ बहीण!
????रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.????

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Raksha Bandhan messages in marathi 2022.

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखित सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.
????️रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????️

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
????रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!????

विज्ञापन ADVERTISEMENT

रक्षाबंधन स्टेटस मराठी / Raksha Bandhan status in marathi 2022.

तुझ्या हातावर बांधलेल्या
राखीची ही गाठ
आपल्यातील नातं आणि
विश्वास वृध्दिंगत करो,
तुझं विश्व आनंदाने भरो..
✨????रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.✨????

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती
रक्षाने मज सदैव, अन् अशीच
फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी.
????हैप्पी रक्षाबंधन २०२२.????

Raksha Bandhan chya hardik shubhechha in marathi 2022

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात..,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही,
असेल माझी तुझी साथ…
????रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!????

विज्ञापन ADVERTISEMENT

आपण एकत्र खेळलो आणि एकत्र वाढलो
लहानपणी खूप प्रेम मिळाले.
मला या प्रेमाची आठवण आज
राखीचा सण आहे ताई आज.
❣️रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.❣️

रक्षाबंधन शुभेच्छा फोटो मराठी / Raksha Bandhan images in marathi 2022.

Raksha Bandhan images in marathi

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे.
म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं
खूप खूप गोड आहे
????रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????

आधार तू माझा, मी तुझा विश्वास
येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट,
✌️रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!✌️

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा 2022

रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
????️रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.????️

रक्षाबंधन कोट्स इन मराठी / Raksha Bandhan quotes in marathi 2022.

भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझ माझ
जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
????रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी / Raksha Bandhan shubhechha in marathi.

बहिण भावाच नातं हे
जेवनातल्या मीठासारखं
असतं. बघितलं तर
दिसतं नाही आणि
नसलं कि जेवण जात नाही,
????रक्षाबंधन शुभेच्छा.????

राखीशिवाय प्रत्येक भावाचा
सर्व अभिमान खोटा आहे.
बहिणीच्या नवसामुळे प्रत्येक
शत्रूचे डाव पलटले आहे,
बहिणीच्या प्रार्थनेशिवाय
भाऊंचे नशीब रुसते!
रक्षाबंधन हे भावा-बहिणीच्या
नात्याचे अनन्यसाधारण मूल्य आहे.
????रक्षाबंधन शुभेच्छा मराठी 2022.????

रक्षाबंधन शुभेच्छा बॅनर मराठी / Raksha Bandhan banner in marathi.

बहिण-भावांचे अतूट नातं
व पवित्र प्रेमाचे प्रतिक
❣️रक्षाबंधन
सर्व नागरिकांना
हार्दिक शुभच्छा!❣️

चंदनाचा टीका, रेशमी धागा,
श्रावणाचा सुगंध, पावसाचा धारा,
भावाची आशा बहिणीचे प्रेम,
असा आहे रक्षाबंधनाचा सण.
????Happy Rakshabandhan.????

रक्षाबंधन शुभेच्छा बहिणीसाठी / Raksha bandhan wishes for sister in marathi.

सगळा आनंद सगळं सौख्य
सगळया स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ???? ऐश्वर्य हे तुला मिळू दे…
हे रक्षाबंधन आपल्या
नात्याला एक नवा
उजाळा देऊ दे…
????️रक्षाबंधनाच्या रेशमी शुभेच्छा.????️

राखी एक प्रेमाची प्रतीक
आहे राखी एक विशास आहे
तुझ्या रक्षणार्थ सदैव
सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या
पवित्र दिनी मी तुला देऊ
इच्छितो.
❣️रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.❣️

रक्षाबंधन स्टेटस बहिणीसाठी / Raksha bandhan status for sister in marathi.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप
आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे
माझे विश्व आणि
तुझ्यावरच माझा सगळा विश्वास !
????रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा!????

ताई खर सांगू का
मी कधी तुझे रक्षण केले नाही
तूच माझे रक्षण करत आली,
माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
देवाकडे साकडे घालत आली,
राखीचे महत्त्व तूच जाणले
तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
????️ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !????️

Rakhi purnima status in marathi 2022

ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो…
????राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा
ताई!????

रेशीम धाग्यांचे हे मजबूत बंधन,
कपाळावर तांदुळाचा टीका
ताई प्रेमाने मिठाई खाऊ घाली
ते पाहून भावाचे मन भरून येई.
????️Happy Rakshabandhan.????️

Raksha Bandhan whatsapp status in marathi.

राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरुन साखर तोंडात
जीव लावेल भावाला..
????राखी पौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा.????

तू आकाशातून उतरलेली राजकुमारी आहेस,
तू आई बाबांची लाडकी आहेस,
माझी बहीण माझी मार्गदर्शक आहे.
????रक्षाबंधनाच्या शुभेच्छा ताई.????

रक्षाबंधन भाऊ कोट्स मराठी / Raksha bandhan quotes for brother in marathi

भाऊ म्हणजे एक आधार,
एक विश्वास, एक
आपुलकी आणि एक
अनमोल साथ
आयुष्यभराची …..!!
Love You Brothers.
????️रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????️

जगाच्या नजरेत भाऊ,
कसाही असो!
पण बहिणीच्या नजरेत
तो नेहमी हिरो ✌️ असतो.
????रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.????

रक्षाबंधन शुभेच्छापत्रे मराठी / Raksha Bandhan greetings in marathi

फक्त भाऊच असतो जो
वडीलांसारखं प्रेम आणि
आई सारखी काळजी करतो,
❣️रक्षाबंधनच्या
हार्दिक शुभेच्छा!❣️

तुझे जीवन प्रकाशमय होवो,
तुला दुःख कधीही स्पर्श करू नये
देवाचा आशीर्वाद कायम राहो
तुझ्यावर!
????रक्षाबंधनाच्या शुभेच्छा मराठी.????

रक्षाबंधन सुविचार बहिणीसाठी / Raksha Bandhan Quotes For Sister In Marathi

ताई तू माझी किती काळजी करतेस,
मी काहीही न बोलता तू माझ्या
मनातले कसे ओळखतेस.????
????ताई तुला मनापासून धन्यवाद.
लव्ह यू ताई.????

ना तोफ ना तलवार मी तर
फक्त घाबरतो माझ्या ताईला फार,
???? रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!????

रक्षाबंधन शुभेच्छा भाऊसाठी / Raksha bandhan wishes for brother in marathi

माझ्या प्रिय भावाला
माझ्या शुभेच्छा आणि
खूप प्रेम. रक्षाबंधन
शुभेच्छा! सर्वात
प्रेमळ भाऊ आणि
माझा चांगला मित्र
असल्याबद्दल धन्यवाद.
????रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Raksha Bandhan sms in marathi.

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम,
आठवण करन देत राहील..
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलंच तर त्याला आधी,
मला सामोरे जावे लागेल.
????रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????

रक्षाबंधन स्टेटस बहिणीसाठी / Raksha Bandhan Status for tai in marathi

नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,
मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस. त्यांच्या
मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबतच
ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय.
????रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????

Raksha bandhan shubhechha bhau sathi

देवा माझ्या भावाला संगळ काही
मिळु दे त्यांच्या आयुष्यात !
❣️हॅप्पी रक्षा बंधन..❣️

Raksha Bandhan hardik shubhechha in marathi.

भाऊ मला तुझी खूप आठवण
येते आहे प्लीज तू लवकर ये
मी खूप उत्सुकतेने
तुझी वाट पाहतेय.
????हॅप्पी रक्षाबंधन.
तुझी लहान बहीण.????

Raksha bandhan message for brother in marathi

भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात
का “ऊभा जो चांगल्या आणि
वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी
खंबीरपणे ऊभा असतो तोच आपला
भाऊ..!!
❣️रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.❣️

Raksha bandhan sms for brother in marathi

जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ
असते,
नेहमी माझ्या मनात
दादाला भेटण्याची
आस असते.
????रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.????

Rakhi purnima quotes in marathi

नात हे प्रेमाचं तुझ आणि माझ
हरवलेले ते गोड दिवस
आठवणी
आज सार सार आठवतय
हातातल्या राखी सोबतच..
भाव मनी दाटतोय..
बंध हे.. प्रेमाचे नाते आहे..
ताई तुझ आणि माझ नात जन्मी
जन्मीचे आहे..!!
????रक्षाबंधन निमित्त आपणा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!!????

Raksha bandhan in marathi 2022.

राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…
????रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!????

Raksha Bandhan text in marathi language.

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी
तुला भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम
माझ्याकडून कधीच जाणार नाही.
????Happy Rakshabandhan 2022.????

Raksha Bandhan caption in marathi.

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
????भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा!????

रक्षाबंधन स्टेटस भाऊसाठी / Raksha bandhan status for brother in marathi

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे ???? मात्र मोजावे लागेल…
❣️Happy Rakshabandhan भाऊ!❣️

रक्षाबंधन शायरी मराठी / Raksha Bandhan caption in marathi.

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
????️रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!????️

रक्षाबंधन कविता मराठी / Raksha Bandhan kavita in marathi.

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार ❣️ स्पंदन आहे…..
????रक्षाबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा!????

रक्षाबंधन चारोळ्या मराठी / Raksha Bandhan charolya in marathi.

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे
रक्षाबंधन!✌️????

अधिक वाचा????????????

Happy Independence day wishes in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रक्षाबंधन शुभेच्छा मराठी २०२२ / Raksha Bandhan wishes in marathi 2022. असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????

Please :- आम्हाला आशा आहे की रक्षाबंधन कोट्स मराठी २०२२ / Raksha Bandhan quotes in marathi 2022. तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

नोट : रक्षाबंधन स्टेटस मराठी २०२२ / Raksha Bandhan status in marathi 2022.  या लेखात दिलेल्या  Raksha Bandhan wishes in marathi , Raksha Bandhan status  in marathi , Raksha Bandhan quotes in marathi , Raksha Bandhan images in marathi , Raksha Bandhan message in marathi , Raksha Bandhan sms in marathi , Raksha Bandhan in marathi , rakhi purnima status in marathi,
रक्षाबंधन शुभेच्छा मराठी , रक्षाबंधन स्टेटस मराठी , रक्षाबंधन मेसेज मराठी , रक्षाबंधन शुभेच्छा फोटो .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.