Marathi suvichar || Marathi Quotes on life with images | Marathi status on life | Marathi thoughts on life

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

जीवनावर सुंदर विचार मराठी मधे इमेज सोबत, Marathi Quotes-suvichar on life with images,(Marathi Suvichar)

 

मराठी मधील सर्वोत्कृष्ट सुविचार /Best motivational Quotes in Marathi????

 

Best motivational Quotes in marathi

 

विज्ञापन ADVERTISEMENT
 

 

Marathi Quotes-suvichar on life with images

 

 “काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.”

 
????????????????????????
 
 

 

“नाही जमणार”
असा विचार
करत बसण्यापेक्षा
“करून बघू”
म्हूणन केलेली
सुरुवात म्हणजे
यशस्वी होण्यासाठीच
पहिले पाऊल.

 

विज्ञापन ADVERTISEMENT
????????????????????????
 

 

 “प्रामाणिकपणाही शिकवण्याची बाब नव्हे तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते,तो असतो किंवा नसतो.”



????????????????????????



 “एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…



????????????????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

 

पूर्ण जग जिंकता येते 
संस्काराने…!
 आणि,
जिंकलेलं सर्व हरु शकते 
अहंकाराने..!!
 
????????????????????????
 

 “चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.”




????????????????????????

 “संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”


????????????????????????



 “कधी कधी आपण त्या लोकांचा विचारकरण्यात वेळ वाया घालवतोजे आपल्या बद्दल १ सेकंदसुद्धा विचार करत नाहीत.”



Marathi  best quotes on life,good thought , suvichar sangrah with images in marathi language for instagram whatsapp,fb,sharechat,etc

 

 

Marathi  best quotes on life,good thought

 


आयुष्याचे पाच नियम
1 स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका.
2 जास्त विचार करणं बंद करा.
3 भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
4 दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका.

5 सतत आनंदी रहा.????

????????????????????????



 “गेलेली वेळ परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा.”



????????????????????????



 कोणासोबत कसे राहावे? एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!



Th

 “जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे.”


????????????????????????



 “बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.”



????????????????????????



 “माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतोमाणूस कपडे बदलतोतरी तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.”

Marathi status on life

 

Marathi Quotes-suvichar on life with images,

 

 ????????????????????????

 

 “अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “


????????????????????????

 
 

 

दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही
एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल
तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून
खूप लहान आहात.
????????????????????????
 

 

 “उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”


????????????????????????

 “आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतं जर वाऱ्यानी दिशा बदली तरत्यांची सुध्दा राख होणार आहे.”


????????????????????????



 “भूतकाळ कसाही असुद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायचंआणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं.”



????????????????????????



 “जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.”

 

Marathi thoughts on life

Marathi Quotes-suvichar on life with images,

 

????????????????????????

 “वागण्यात खोटेपणा आला कि जगण्यात मोठेपणा मिळवता येत नाही.”



????????????????????????



 “आयुष्य हे सर्कस मधल्या joker सारखं झालंय…कितीही दुःखी असेन तरी जगासमोर हसावच लागतं.”


????????????????????????



 “कर्तुत्व सिद्ध केल की जग,जात-पात, रंग, भेद सर्व विसरतात.”


????????????????????????



 “कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नकोकारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.”


????????????????????????



 “यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे.”



????????????????????????
 

 “नातं कधीच स्वतःच नाही तुटत गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात.”

 
????????????????????????
 

 “यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.”

 
????????????????????????



 “आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही.”


????????????????????????



 “मोठी स्वप्न बघा,छोटी सुरुवात करापण महत्वाचे म्हणजे सुरुवात करा.”

 

marathi shayari on life

 

Marathi Quotes-suvichar on life with images,

 

????????????????????????

 

 “आयुष्यात कितीही कमवा  पण  कधीगर्व  करू  नका कारण बुद्धिबळाचा  खेळ  संपल्यावर  राजा  आणि शिपाई  एकाच डब्यात ठेवले जातात.”


????????????????????????



 “वाईट काळ सर्वांचाच येतोकोणी उध्वस्त होतं,तर कोणी प्रयत्न करत असतात व निराश न होत पुढे चालत रहातात.”

 
????????????????????????



 “छोटसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवाजे तुमची किंमत जाणतात.”


????????????????????????



 “नेहमी चांगल्यालोकांच्या संगतीत रहा…कारण सोनाराचा कचरा सुध्दावाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो…”



????????????????????????

 जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका… विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम  कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात…. 


????????????????????????



 “माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये.”

 
????????????????????????



 “आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते. “

Marathi quotes on life

 

Marathi Quotes-suvichar on life with images,

 

????????????????????????

 “यश अनुभवातून मिळतं आणि अनुभव वाईट अनुभवातून.”



????????????????????????

 



 “योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते.”????


????????????????????????



 “अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधारम्हणजेस्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.”

 
????????????????????????



 “जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका.”


????????????????????????



 वेळ…प्रत्येकाचं खरं रूप दाखवते म्हणून कुणालाच जास्त जवळ करू नका नाहीतर स्वतःला त्रास करून घ्याल.

 

 

????????????????????????



 “लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका…. लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात आणि खातांना मीठ लावून खातात.”????


????????????????????????



 “वाईट माणसे वाईटमार्गाने आली तर लवकरओळखता येतात परंतु हीच वाईट माणसे जर चांगल्या मार्गाने आली तर ओळखणे फार कठीण जाते.”

 
 

 

????????????????????????
 



 “आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.”

life quotes in Marathi

 

Marathi Quotes-suvichar on life with images,

 

????????????????????????

 “आपली चुक कबुल करणं सुध्दा एक प्रकारचं सामर्थ्य आहे ते कुणालाही नाही जमत पण ज्याला जमतं तोच खरा योग्य व्यक्ती बनू शकतो.”


????????????????????????

 



 “खुप कमी लोकं आपल्या आयुष्यात सुख आणि आशिर्वाद घेऊन येतात….पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.”



????????????????????????



 “दुःख तर तेच देतातज्यांना आपण हक्क देती,नाहीतर परके चुकून धक्का लागला तरी SORRY बोलतात..”



????????????????????????



 “जर भविष्यात राजसारखे जगायचे असेल तरआजसंयम हा खूप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.”



????????????????????????



 “ज्यांची वेळ वाईट आहेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,पण ज्यांची नियत वाईट आहे,त्यांना चुकूनही साथ देऊ नका!


????????????????????????

 

 

कागदांना पिन
मारली तर कागद
एकत्र होतात,आणि
माणसांना पिन
मारली तर
माणसे वेगवेगळी
होतात.

 

????????????????????????

 

हारशील त्या दिवसाची कथा
लिहून ठेव मित्रा
जिंकल्यावर तिच वाचून
दाखवायची आहे..

 

????????????????????????

 

होईल की राव आपलं पण चांगलं,
आपण कोणाचं वाईट केलं आहे..

 

????????????????????????

 

जगायचं तर बुद्धिबळातल्या वजीरासारखं जगा,
सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी
सूत्र हलवणारा वजीरच असतो..

 

????????????????????????

 

शिक्षण म्हणजे डिग्रीचा फक्त एक कागद
असतो, पण खरं शिक्षण तर आपल्या
माणूसकीतून दिसत.

 

????????????????????????

 

टेन्शन फ्री राहायचं असेल
तर आयुष्यात हे
तीन शब्द लक्ष्यात ठेवा.
आपल्याला काय करायचंय…

 

????????????????????????

 

नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच
असतात.
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर
आणि आपुलकी मिळते.

 

????????????????????????

 

क्षेत्र असे निवडा ज्यात
पैसा आणि नाव दोन्ही
कमवता येईल.

 

????????????????????????

 

तुम्ही लहान आहात,
तरुण आहात म्हणून
तुम्हाला यश मिळणार नाही
असे समजू नका कारण,
वाघ लहान असो वा मोठा
वाघच असतो.

 

????????????????????????

 

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख
उरले नसते. आणि
दुःखच उरले नसते तर सुख
कोणाला कळलेच नसते…

 

????????????????????????

 

दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात
स्वतः संपून जाल.
त्या मुळे स्वतःच्या
प्रगती कडे लक्ष दया !!

 

????????????????????????

 

वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे.
हसणाऱ्याला कधी रडवेल, आणि
रडणाऱ्याला
कधी हसवेल सांगता येत नाही..!

 

????????????????????????

 

काम असं करा की नाव झालं पाहिजे,
आणि नाव असं करा की
नाव ऐकताच काम झालं पाहिजे..

 

????????????????????????

 

लढायला शिका नाही तर,
गुलामीची सवय होऊन जाईल.

 

????????????????????????

 

स्वतःला कितीही मोठं समजा,
पण दुसऱ्याला कधीच कमी
समजण्याची चूक करू नका.

 

????????????????????????

 

चांगली सुरूवात करणारे खूप आहेत
पण चांगला शेवट करणारा एकच..
विजेता.

 

????????????????????????

 

आयुष्यात दोन व्यक्तींना कधीच विसरु नका. पहिले
जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या वर रागवतात
आणि, दुसरे ते जे तुम्ही किती रागवल्यानंतर ही
तुम्हाला सोडून जात नाहीत..!

 

????????????????????????

 

मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा,
लहान झरा होऊन गोड राहा..
जिथे वाघ पण मान खाली
घालूनच पाणी पितो…

 

????????????????????????

 

गावकी आणि भावकी
च्या नादात
पडण्यापेक्षा धंद्यात
पडा यशस्वी व्हाल.

 

????????????????????????

 

या जगातील सर्वात अवघड
गोष्ट म्हणजे
स्वतःच दुःख लपवून
दुसऱ्याला हसवणे..!

 

????????????????????????

 

अपमान हे एक असं कर्ज आहे,
जो प्रत्येक जण फेडायच्या
तयारीत असतो…

 

????????????????????????

 

नाव एवढं कमवा की.
दुनिया फक्त नावाची दिवाणी
झाली पाहिजे.

 

????????????????????????

 

नाद फक्त एकच कमी वयात
स्वतःच साम्राज्य निमणि करायचा!

 

 

????????????????????????

 

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की
संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा
आदराने झुकतील..

 

????????????????????????

 

जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की
आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न
नाहीतर, कट रचले गेले पाहिजे.

 

????????????????????????

 

आयुष्यात असं काही तरी कराकी
135 करोड मध्ये तुम्हाला कधी स्वतःची
ओळख सांगायची गरज नाही पडली पाहिजे..

 

????????????????????????

 

जर भविष्य राजासारखे जगायचे
असेल ना तर रिकाम्या गोष्टीत
वेळ वाया घालवू नका आपल्या
ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

 

????????????????????????

 

प्रभावाने जवळ येणाया लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणाया लोकांना जपा,
आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.

 

????????????????????????

 

क्षेत्र कोणतेही असो
कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असेल
तर यशालाही पर्याय नाही..!

 

????????????????????????

 

स्वतःला एवढं perfect बनवा की
ज्यांना आज तुम्ही बोलायला तरसत आहात
ते उद्या तुम्हाला बघायला तरसले पाहिजेत..

 

????????????????????????

 

एक चांगली व्यक्ती बना पण ते
सिद्ध करण्यात आपला वेळ
वाया घालवू नका…

 

????????????????????????

 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
हातावर रेषा नाही तर
मनगटात जोर असावा लागतो.

 

????????????????????????

 

जगावेगळं काही करायचं असेल तर
लोकांच्या नियमानुसार नाही तर
स्वतःच्या नियमानुसार जगावं लागेल.

 

????????????????????????

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात

त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात.

 

????????????????????????

 

????माणसाला स्वःताचा PHOTO
काढायला वेळ लागत नाही .
पण स्वःताची Image बनवायला
काळ लागतो.

 

????????????????????????

 

फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते,कारण त्याच्या त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर जास्त विश्वास असतो.

 

????????????????????????

 

नाणी नेहमी मोठा आवाज करतात,
मात्र नोटा अतिशय शांत असतात,
ज्यांना अधिक किमंत असते ते,
कधी ओरडून सांगत नाही.
आणि ज्यांना फारशी किंमत नसते,
तेच मोठमोठ्याने आपले महत्व
सांगण्याचा प्रयत्न करतात.

 

????????????????????????

 

हसत राहिलात तर जग आपल्या बरोबर आहे..
नाहीतर डोळ्यांतील अश्रुंना सुद्धा,
डोळ्यामध्ये जागा नाही.

 

????????????????????????

 

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…

 

????????????????????????

 

“नाते-गोते”
भरपुर असायला पाहीजे…
पण
नात्याला
“गोत्यात आणणारे”…
एकही नाते असायला नको.

 

????????????????????????

 

भेटावंसं वाटलं तर माणूस,
साता समुद्रापलीकडूनसुद्धा
भेटायला येत?…
आणि
भेटायचंच नसेल तर,
रस्त्याच्या पलीकडे उभ्या
असलेल्या
माणसाकडे पण दुर्लक्ष करतो!

 

????????????????????????

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात,  काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

 
 
 

 


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.