सिबील स्कोर मोबाईल मध्ये कसा पहायचा ? / How to check CIBIL score in mobile?
सिबिल स्कोअर मोफत तपासा 2023 : तुमच्यापैकी काही जण नोकरी करत असतील तर काहींचा स्वतःचा business आहे. पण प्रत्येकाचे aim जवळपास सारखेच असते आणि ते म्हणजे पैसे कमवणे. यात गैर काहीच नाही, कारण प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी पैशांची गरज सर्वांना असते. त्याचबरोबर काही वेळा अशी काही कामे समोर येतात, ज्यामुळे आपल्या सर्वांना कर्ज घ्यावे लागते. काहींना लग्नासाठी, तर काहींना घर बांधण्यासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी कर्ज घ्यावे लागते.
परंतु बरेचदा असे दिसून येते की लोक कर्ज घेण्यासाठी बँकेत जातात आणि पेपर वर्क पूर्ण केल्यानंतर, कमी CIBIL स्कोअरमुळे त्यांचे कर्ज मंजूर होत नाही. अशा वेळेला, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पहिले Paytm app मधून तुमचा cibil score अगदी फ्री मध्ये तपासू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर दोन-चार समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. CIBIL स्कोअर मोफत कसे तपासायचे याबद्दल तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितल आहे त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा आणि सिबील स्कोर चेक करा.
सिबील स्कोअर विनामूल्य कसे तपासायचे ? / How to check CIBIL score for free?
Step 1
तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि त्याआधी तुम्हाला CIBIL स्कोअर तपासायचा असेल, तर प्रथम तुम्हाला Play Store वरून Paytm अँप download करावे लागेल.
Step 2
आता तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड तयार करून येथे लॉग इन करावे लागेल. त्यानंतर होम पेजवर जा आणि फ्री क्रेडिट स्कोर / free credit score आयकॉनवर क्लिक करा.
Step 3
यानंतर, तुम्हाला फ्री क्रेडिट स्कोअरवर क्लिक करावे लागेल आणि मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि पॅन क्रमांक टाकावा लागेल.
Step 4
आता तुम्हाला सबमिट करावे लागेल आणि त्यानंतर तुमचा CIBIL स्कोर तुमच्या समोर येईल, जो पाहून तुम्हाला कळेल की तुम्हाला कर्ज मिळेल की नाही.
FAQ / गुगल वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न?????
क्रेडिट स्कोअर कशामुळे वाढतो?
उत्तर : उच्च क्रेडिट स्कोअरमध्ये योगदान देणाऱ्या घटकांमध्ये वेळेवर पेमेंटचा इतिहास, तुमच्या क्रेडिट कार्डावरील कमी शिल्लक, भिन्न क्रेडिट कार्ड आणि
लोन अकाउंट्स, जुनी क्रेडिट खाती आणि नवीन क्रेडिटसाठी किमान चौकशी यांचा समावेश होतो.
300 CIBIL स्कोअर चांगला आहे का?
उत्तर :- तुमचा स्कोअर लो स्कोअरच्या श्रेणीमध्ये येतो, 300 ते 579 पर्यंत, अतिशय कमी किंवा खराब समजला जातो. 300 FICO® स्कोअर सरासरी क्रेडिट स्कोअरपेक्षा खूप खाली आहे.
किमान CIBIL स्कोअर किती आहे?
उत्तर : वैयक्तिक कर्जासाठी किमान CIBIL स्कोअर 720 आणि 750 च्या दरम्यान आहे. हा स्कोअर असणे म्हणजे तुम्ही क्रेडिटपात्र आहात आणि बँक तुमचे वैयक्तिक कर्ज अर्ज लवकर मंजूर करतील.
750 क्रेडिट स्कोअर तो चांगला आहे की वाईट?
उत्तर :- 750 क्रेडिट स्कोअर खूप चांगला आहे, परंतु तो आणखी चांगला असू शकतो. तुम्ही तुमचा स्कोअर सर्वोत्तम श्रेणी (800-850) मध्ये वाढवू शकत असल्यास, तुम्ही सर्वात कमी व्याजदर , फी आणि सर्वात जास्त क्रेडिट-कार्ड रिवॉर्ड प्रोग्रामसह अतिशय उत्तम कर्ज देण्याच्या अटींसाठी पात्र होऊ शकता.