+ मराठीमध्ये प्रेरणादायक जीवनावर सुविचार | Life Quotes in Marathi????
Life Quotes in Marathi: माणसासाठी काहीही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो.
म्हणून तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Motivational Marathi Status on Life. मित्रांनो तुम्हाला जर का हे Marathi Thoughts on Life आवडले तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
विज्ञापन ADVERTISEMENT
एक ओळ सुविचार मराठी | One line Marathi good thoughts
one line marathi good thoughts |
“आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.”
“यशाची गुरुकिल्ली
म्हणजे स्वतःला ओळखणं.”
“संधी शिवाय
कार्यक्षमतेला किंमत नाही.”
“सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका
वेळ वाया जाईल….!!!
“स्वातंत्र्य म्हणजे संयम…..
स्वैराचार नव्हे.”
“क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही”.
“विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.”
“शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.”
“चेहरा हा आपल्या
व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.”
“जो खूपच सुरक्षित आहे
तो असुरक्षित आहे.”
“शिक्षण हा मानवाचा
तिसरा डोळा आहे.”
“शहाण्याला शब्दांचा मार.”
“विश्वास जरूर ठेवा
पण सावधगिरी ही असुदया.”
“नेहमी तत्पर रहा…..
बेसावध आयुष्य जगू नका.”
Life quotes in marathi for whatsapp
life quotes in marathi in marathi for whatsapp |
“समाधानी राहण्यातच
आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.”
“टाकिचे घाव सोसल्या शिवाय
देवपण अंगी येत नाही.”
“माणसाची चौथी मूलभूत
गरज म्हणजे पुस्तक.”
“परिस्थिती सुधारण्यासाठी
कृती सुधारा.”
“चांगला माणूस घडवणे हेच
शिक्षणाचे खरे ध्येय आहे.”
“आपण जे पेरतो तेच उगवतं.”
“आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.”
“एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.”
“उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.”
“निर्भयता हेच
यशाचे खरे रहस्य आहे ..!”
“जीवनातील प्रत्येक क्षणी
शिकणं म्हणजे शिक्षण.”
“अपयशाने खचू नका,
अधिक जिद्दी व्हा.”
“प्रयत्न करत राहा कारण
सुरुवात नेहमी कठीणच असते.”
“शुन्यातुन विश्व निर्माण
करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते
तोच खरा कर्तृत्ववान होय.”
“अचूकता पाहिजे
तर सराव महत्वाचा.”
“स्पर्श न करता विद्यार्थ्याला
शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!”
“सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.”
“आधी सिध्द व्हा,
मग आपोआपच प्रसिध्द व्हाल.”
“शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ”
Motivational quotes in Marathi
Motivational quotes in Marathi |
“प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून
त्याची अपेक्षा करू नका.”
“चांगल्या कामाला मांजरां पेक्षा
माणसेच जास्त आडवी येतात…!!!
“गरजेच्या वेळी उपयोगी पडतो
तोच खरा मित्र.”
“माणसाला खाली आणणारा
गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.”
“जर शांती हवी असेल
तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.”
“जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती
आपल्यासाठी विशेष असते.”
“कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.”
“स्वावलंबी शिक्षण
हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद”
विज्ञापन ADVERTISEMENT
“गरज ही ज्ञानाची जननी आहे.”
“आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या
ओलाव्यात असतो.”
“कठीण रस्तेच तुम्हाला
सुंदर ठिकाणी पोहचवत असतात.”
“खूप हुशारीपेक्षा चिमुटभर
विवेक श्रेष्ठ असतो.”
“कोणतीही विद्या, ज्ञान
कधीच वाया जात नाही.”
“सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.”
“आवड आणि आत्मविश्वास
असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.”
“चकाकते ते सर्व सोन नसते.”
“कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.”
“कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका.”
“आयुषाच्या चित्रपटात
‘onces more’ नसतो.”
मित्रांनो, तुम्हाला हे Life Quotes in Marathi कसे वाटले, आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्ही हे Motivational Marathi Status on Life तुमच्या Whatsapp किव्हा Facebook स्टेटसवर देखील टाकू शकता, ज्यामुळे तुम्ही व तुमचे सहकारी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने बघाल आणि आपले आयुष्य अजून जिद्दीने जगाल.
Read more