मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi
जर तुमचे लग्न जवळ आले असेल किंवा तुम्हाला सत्यनारायण पूजेत किंवा इतर कार्यक्रमात उखाणा घ्याचा असेल तर तुम्ही योग्य ठिकानी आहात. मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi आजच्या पोस्टमध्ये आम्ही सर्व प्रकारचे पुरुषांसाठी मराठी उखाणे घेऊन आलो आहोत.या नवीन उखाणेच्या मदतीने तुम्ही सत्यनारायण पूजेत ,लग्नात उखाणा घेऊ शकता.
आजच्या पोस्टमध्ये मराठी उखाणे नवरदेवासाठी , Navardevache ukhane in marathi , Marathi ukhane for male ,Marathi Ukhane For Groom ,नवरदेवासाठीचे नवीन उखाणे , New Marathi Ukhane For Groom,पुजेसाठी उखाणे नवरदेवासाठी , Marathi ukhane for male इत्यादी मराठी उखाणेचा लेटेस्ट कलेकशन दिले आहे.
Navardevache ukhane in marathi / मराठी उखाणे नवरदेवासाठी
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….
च्या गळ्यात ???? मंगळसूत्र बांधतो ❤️ प्रेमाने.
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर
, … च्या आगमनाने पडली त्या ✨ सुखात भर.
आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,
………नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
चंद्र ???? आहे रोहिणीचा सोबती,
………माझी ❤️ जीवन साथी.
Marathi Ukhane for Groom Marriage.
सायंकाळच्या आकाशाच्या ???? निळसर रंग, पण,
………आहे घरकामात ???? दंग.
आंबेवनात कोकीळा ???? गाते गोड,
………आहे माझ्या ☺️???? तळहाताचा फोड.
शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,
………राणी मिळाली स्वर्ग आला हाता.
श्रावण महिन्यात असतात खूप सण,
………सुखात ठेवीन हा माझा पण.
New Marathi Ukhane For Groom | नवरदेवासाठीचे नवीन उखाणे
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
…….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
मायामय नगरी, प्रेममय संसार,
………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी,
……. ने लावली मला संसाराची गोडी.
मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
………वर जडली माझी माया.
ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.
………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
Marathi Ukhane Navardevasathi
काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
………जीवनात मला आहे आनंद.
संसाररुपी ???? सुहागरात पती पत्नी नौका,
……..नाव घेतो ???? सर्वजण ऐका.
कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात,
………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात.
सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप,
……..मला मिळाली आहे अनुरुप.
वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
…….. आहे माझी सर्वात सुंदर.
श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,
………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.
रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,
………… च्या साथीने ❣️ आदर्श संसार करीन.
Best Marathi Ukhane for Groom
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,
……..देतो मी………चा घास.
पाण्याने भरला ???? कलश त्यावर आंब्याची पाने-फुले ????,
………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
दूधापासून बनते दही, चक्का, तूप,
…….. आवडते मला खूप खूप.
नंदनवनात अमृताचे कलश,
…….. आहे माझी खूप सालस.
जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी फल,
…….. चा घास देतो माझ्या प्रिय…….. ला.
………माझे पिता………माझी माता,
शुभमुहूर्तावर आणली ………ही कांता,
New Marathi Ukhane For Groom | नवरदेवासाठीचे नवीन उखाणे
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………ना घेऊन सोडतो कंकण,
इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,
………नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
देवळाला खरी शोभा कळसाने येते.
………मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावणे.
Ukhane in marathi for Boy
कळी हसेल फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,
……..च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.
कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,
……….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,
नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,
………चं नाव घेतो………च्या घरी.
उगवला रवी ???????? मावळली रजनी,
………चे नाव सदैव वसे माझ्या ❤️ मनी.
जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
………सहवासात सापडतो आनंद.
मराठी लग्नातील उखाणे नवरदेवासाठी
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
………बरोबर बांधली जीवनगाठ.
श्री कृष्णाचे नाव घेतले की आठवते त्याची बासरी
….. रानी माझी आहे अगदी हसरी.
जगाला सुवास देत उमलती कळी,
………नाव घेतो………वेळी.
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,
………. मुळे झाले संसाराचे नंदनवन.
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,
………… आहे माझे जीवन सर्वस्व.
मराठी उखाणे For Groom / For Marriage
जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,
………च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.
भाजीत भाजी मेथीची,
………माझ्या प्रीतीची.
विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात,
………… अर्धागिनी म्हणून घेतला हातात हात.
पाऊस नाही पाणी नाही छपरी कशी गळती,
हाण नाही मार नाही,………कशी रडते.
ukhane in marathi for male
सत्कर्याची करावी नेहमीच पूजा
….. ला म्हटलं???? लवकर करूया ???? लग्न आता मीच वाजवतो ???? बॅण्ड बाजा.
ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास
….. झाली माझी लाडकी राणी खास.
बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप
….. ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.
स्मार्ट मराठी उखाणे नवरदेवासाठी / Smart Marathi Ukhane for Groom
मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा
….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?
रोज….. म्हणून सारखी नावाने हाक मारतेस
….. काय ग उखाणे घेताना कशाला खोटे ☺️लाजतेस.
नाव नाव क्यू कहते है नाव नदी के इस पार
आप सब लोग उस पार, मै और….. नाव मे इस पार.
रोम इज द स्वीट आर्ट
….. इज इन माय हार्ट.
Mulansathi Ukhane
गुल गुल को पसंद है, बुल बुल को पसंद है,
किसी को क्या पसंद है मेरी तो….. मन पसंद है.
घर असावं नेहमी क्लीन अँड नेट
…… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.
राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव
….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.
पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा
….. चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा.
सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा
….. चा सहवास मला नेहमीच हवा.
स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली
….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.
Latest Marathi ukhane for Boys
पुण्याहून धडक आली डेक्कन क्वीन
….. झाली माझी साताजन्माची क्वीन.
वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी
….. चे रूप सदैव असते माझ्या ध्यानीमनी.
काळोखी रात्र संपली ,धावत आली उषा
….. च्या सहवासात प्रीतीची चढली नशा.
पाऊस पाणी ⛈️ झाले भरपूर, धान्य ???? झाले स्वस्त
….. आज भेटली ???? नाही जाऊन विचारतो वास्तपुस्त.
Marathi Ukhane for Male
असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड
….. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात
….. चे हट्ट पुरवताना माझ्या नाकी नऊ येतात.
इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट
….. च्या नावासाठी करू नका कटकट.
सोन्याचा कप आणि चांदीची बशी
….. माझी आहे जणू काही उर्वशी.
पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा
….. च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.
साधे उखाणे पुरुषांसाठी / Ukhane marathi male simple
भक्ती तेथे भाव ,भाव तेथे कविता
….. च्या नावाचा जप करतो येता-जाता.
श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून
….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.
लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून
….. ला पडली भूल आली ❤️ प्रेमात फसून.
संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा
….. ला म्हटलं चल पिक्चरला, लवकर कर जामानिमा.
लग्न ठरलं, हळद लागली, हातावर रेखली मेहंदी
….. च्या सौंदर्याने ???? मी झालो जायबंदी.
असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते
….. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते.
Marathi ukhane for male satyanarayan pooja | पुजेसाठी उखाणे नवरदेवासाठी
सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,
……..नाव घ्यायला घाई-घाई झाली.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, सौ. ……..
चा आणि माझा जन्मो-जन्माचा जोडा.
ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर, साथ देईन
………….. ची, आयुष्याच्या वाटेवर.
जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा,
सुखी संसारात सौ. ……… चा अर्धा वाटा.
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, …..
शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
सीतेसाठी रामाने, रावणाला मारले, ……..
च नाव, मी ह्रदयात कोरले.
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, …
च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
…….आणि ……ची जमली आता जोडी,
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, …
राणी माझी घरकामाता गुंतली.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………
चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर … सारथी.
Ukhane navardev images in marathi | मराठी उखाणे नवरदेवासाठी फोटो
काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या
….. शी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कण्या.
मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस
….. आज झाली माझी मिसेस.
दारातल्या मोगर्याचा चढवला मांडवावर वेल
….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.
नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी
….. च्या सहवासात रात्र झाली थोडी.
Marathi ukhane male funny
अहो, वाट पहात होतो कितीतरी दिवस,
दाद देईना कसली
पण आज मात्र….. माझ्या जाळ्यात फसली.
नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल
….. च्या सौंदर्याचे पडली मला भूल.
एरवी सारखा बडबडतो, उडतो जसा फुटाना
….. च नाव घ्यायला आठवत नाही उखाणा.
नाव घ्या, नाव घ्या, नावात काय?
….. ला म्हटलं तू तर माझी ऐश्वर्या राय.
Ukhane in Marathi Comedy
बशीत बशी कप बशी,
……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
………….तू मला, सुपरवूमन वाटतेस.
नाव घे ,नाव घे ,आग्रह करू नका
….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.
नाव घे नाव घे करू नका ठणाना
….. च नाव घ्यायला सुचत नाहीये उखाणा.
उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी
….. च नाव घ्यायला झालो मी राजी.
Funny ukhane in marathi for Male
भाजीत भाजी मेथीची,……….. माझ्या प्रीतीची
घटका गेली पळे गेली राम का हो म्हणाना
………..चे नाव घेतो, थांबवा आता ठणाणा
विड्या तोडल्या, मुठी सोडल्या, चुळा टाकल्या भरून
नाव घेण्याची भुणभुण उरली टाकतो …….. म्हणून
हुंडा नाही, करणी नाही, नाही पोषाख दिला
माझ्या …………माहेरच्यांनी मला ‘मामा’ च केला
नावामध्ये आहे काय ? नका हट्ट धरू
माझा उखाणा जुळत नाही……..काय ग करू
वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती
…………चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती
नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड
……..राणी माझा तळहाताचा फोड
लाखात दिसते देखणी चेहरा सदा हसरा
……….. च्या रूपापुढे अप्सरेचा ढळेल तोरा
फुलात फूल मदनबाण …………. माझी जीव की प्राण
पाण्याच्या हंड्यावर, रुप्याचे झांकण
……….च्या हातात हि्याचे कंकण
हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट
………..च्या हौशीसाठी केला सगळा थाट
खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड
………च्या रूपात नाही कुठेच खोड
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 1000+ मराठी उखाणे नवरदेवासाठी | Marathi Ukhane For Groom | Navardevache ukhane in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ????धन्यवाद????
Please :- आम्हाला आशा आहे की मराठी उखाणे नवरदेवासाठी / Navardevache ukhane in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????
नोट : Navardevache ukhane in marathi | मराठी उखाणे नवरदेवासाठी या लेखात दिलेल्या satyanarayan pooja ,मराठी उखाणे नवरदेवासाठी फोटो , Marathi ukhane navardev images in marathi ,विनोदी उखाणे पुरुषांसाठी ,Navardevache ukhane comedy ,Best Marathi Ukhane for Groom ,मराठी उखाणे नवरदेवासाठी , Navardevache ukhane in marathi , Marathi ukhane for male ,Marathi Ukhane For Groom ,नवरदेवासाठीचे नवीन उखाणे , New Marathi Ukhane For Groom,पुजेसाठी उखाणे नवरदेवासाठी , Marathi ukhane for male
etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.