बाळ गंगाधर टिळक कोट्स मराठीमध्ये (लोकमान्य) | 51+ Lokmanya Tilak status in Marathi | Lokmanya Tilak Quotes Marathi | Lokmanya Tilak Marathi Suvichar
![]() |
| Bal gangadhar Tilak Quotes in Marathi |
बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक असे होते. यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये झाला. हे एकी भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले लोकप्रिय नेते ठरले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना “भारतीय अशांततेचे जनक” असे म्हटले होते. टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. बाळ गंगाधर टिळकांनी महात्मा गांधींच्या आधी स्वातंत्र्यलढा सुरू केला. बाळ गंगाधर टिळक यांनी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बाळ गंगाधर टिळक यांनी पूर्ण स्वराज्याचा नारा दिला होता.
बाळ गंगाधर टिळक अनमोल सुविचार मराठीमध्ये | Lokmanya tilak Quotes in Marathi????
![]() |
| lokmanya tilak Quotes in marathi. |
![]() |
| lokmanya tilak Quotes in marathi. |
![]() |
| lokmanya tilak Quotes in marathi. |
![]() |
| lokmanya tilak Quotes in marathi. |
मित्रांनो या लेखातील Lokmanya Tilak status in Marathi तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
तसेच तुमच्याकडे सुद्धा काही असेच Lokmanya Tilak Quotes Marathi असतील तर खाली कंमेंट मध्ये शेअर करा. तुम्ही दिलेले Lokmanya Tilak Marathi Suvichar आम्ही आमच्या वेबसाईट च्या द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
Dhirubhai Ambani Motivational Quotes in Marathi




